मिश्र धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदाच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत
सहाय्यक पदांच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – ब्रह्म प्रकाश डीएव्ही स्कूल, मिधनी टाउनशिप, हैदराबाद, पिनकोड- ५०००५८
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जून २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
आधिकृत वेबसाईट : https://midhani-india.in/
Comments
Post a Comment