Skip to main content

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत विविध पदांच्या ११ जागा


राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जाग
संचालक, सहसंचालक, प्रशासकीय अधिकारी, खासगी सचिव, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक आणि रोखपाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Officer (I/c) of The National Institute Entrepreneurship & Small Business Development,  A-23, Sector-62, Institutional Area, Noida, Pin- 201309

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – mohitdutt@niesbud.gov.in


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट  : https://niesbud.nic.in/index.html

त्वरा करा 

Click here To Apply

Comments